सुयश कॉम्पुटर सेंटर तुंगी बु

संचालक : श्री . रमेश शेषेराव जाधव
मो.न. : +९१ ९८६०९८७२५०
ई-मेल : suyashj_72@rediffmail.com
suyashcomputers@tungibk.com
स्थापना : ई.सन - २००५ मध्ये
कोर्सेस: 1.MSCIT ( एम एस सी आय टी )
  2. टंकलेखन (मराठी आणी इंगलीश)
  3. Tally
  4.हार्डवेअर आणि नेटवर्किंग
  5.इंटरनेट सुविधा
शाखा : सुयश कॉम्पुटर सेंटर, तुंगी बु (मुख्य शाखा)
  सुयश कॉम्पुटर सेंटर , जवळगा(पो)
वैशिष्ठे १. सुसज्य कॉम्पुटर प्रयोगशाला
२. वैयक्तिक लक्ष
३. साध्या व सोप्या भाषेत शिक्षण
४. प्रक्टीक्ल्सवरती विशेष भर
५. प्रक्टीक्ल्ससाठी भरपूर वेळ
६. ऑडिओ व व्हिडीओ चा वापर इ.
सेंटरविषयी थोडस...         वर्ष २००५ मध्ये जाधव सरांनी एका कॉम्पुटरपासून सुरवात केली आणि आज त्यांचे २ ठिकाणी सेन्टर्स आहेत. गावातील आणि आजूबाजूच्या गावातील हजारोंना संगणक साक्षर करण्याचे काम या सेंटरने केले आहे. गावातील मुलांना तालुक्याच्या ठिकाणी न जाता गावातच संगणकाचे प्रशिक्षण देण्याची मोलाची कामगिरी या सेंटरने केली आहे. सरांच्या या विशेष कार्याबद्दल www.tungibk.com वेबसाईट उद्घाटनप्रसंगी विशेष सन्मान देऊन पुरस्कृत करण्यात आले.

चालू घङामोङी

सर्व तुन्गीवासियातर्फे उद्घाटक श्री. दिनकररावजी माने तसेच प्रमुख पाहुणे मा. श्री. सुधीर तोडकर, मा. श्री. श्रीनिवास मदने साहेब, मधुकर (दादा) जाधव, असिफ शेख यांचे हार्दिक हार्दिक स्वागत.

आज दि. ०१-०१-२०१३ रोजी www.tungibkcom या संकेतस्थळाचे भव्य उद्घाटन मा. श्री. दिनकररावजी माने यांच्या हस्ते झाले.

नवीन वर्ष्यानिमित सर्वाना हार्दिक शुभेच्या.... नविन वर्ष सर्वाना आनंदाचे, सुखाचे, आणि भरभराटीचे जावो...!!!

दि. ०१-०१-२०१३ पासून तुंगी (बु.) ऑनलाईन झाली.

कृपया लक्ष द्या...

सर्व तुंगी गावातील युवक-युवतींना कळवण्यात येते कि कृपया नौकरीसंदर्भात मुफ्त SMS साठी खालील पद्धतीने SMS करून नोंदणी करावी.
[तुमचे संपूर्ण नाव] [हवे असलेल्या नौकरीची यादी]
उदा. [सचिन महादेव कलाने] [पोलिस, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक इ.]
आणि ९७३०४१४०४६ या क्रमांकावर लवकरात लवकर पाठवा.

आजची जाहिरात

Ad of the day